जनरल मोटर्स कामगारांना मिळणार 25लाख रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा.

 

जनरल मोटर्स कामगारांना मिळणार 25लाख रुपये,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा. 

तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर ही कंपनी 2017 पासून बंद झालेली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील कामगार कायम कामगार म्हणून काम करत होते. परंतु ही कंपनी ह्युंदाई मोटर ही कंपनी टेक ओव्हर केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणाले आहेत की ही कंपनी आणण्याचा चांगला हेतू होता.ही कंपनी झाल्यामुळे ती स्थानिक कामगारांना रोजगार मिळेल व ते आर्थिक स्थैर्य प्राप्त करतील. परंतु ही कंपनी बंद झाल्यामुळे येथील  कामगारवर अन्याय झालाय सरकार काही उपाययोजना करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न येथील स्थानिक आमदार श्री सुनील शेळके यांनी कामगारांच्या वेळोवेळी भेटी घेऊन त्यांचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

महाराष्ट्रातील कामगारावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रत्येक कामगाराला 25 लाख रुपये व काही कामगारांना काही निकषाच्या आधारावर कंपनीवर परत कामाला घेणे.  कंपनीच्या मॅनेजमेंट बोलली झालेली आहे. व अजून कशाप्रकारे कामगारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.

2ऑक्टोबर पासून सुरू झालेले साखळी उपोषण आज जवळजवळ 82 दिवस झालेले आहेत. या सर्व ला प्रश्न उत्तर येताना अजित पवार यांनी कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विशेष महागाई भत्ता परिपत्रक दि. 1 जानेवारी 2024 ते दि.30 जून 2024

   " किमान वेतन" या    संज्ञेत मूळ वेतन ,  अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते यांच...

Blogger द्वारे प्रायोजित.